Vaishali's Mejwani
Vaishali's Mejwani
  • Видео 808
  • Просмотров 9 163 859
"२१ कळ्यांचे शाही मोदक"ना तांदूळ ना मैदा ना गव्हाचे पीठ अतिशय मऊ लुसलुशीत रुचकर| गणेश चतुर्थी विशेष
"२१ कळ्यांचे शाही मोदक"ना तांदूळ ना मैदा ना गव्हाचे पीठ अतिशय मऊ लुसलुशीत रुचकर| गणेश चतुर्थी विशेष
#मोदक
#उकडीचेमोदक
#modak
#मोदकrecipe
#मोदकरेसिपीमराठी
#modakrecipe
#ukadichemodakrecipe
#howtomakemodak
#modakrecipeinmarathi
#रव्याचेमोदक
#गणेशचतुर्थी
#ganeshchaturthi
साहित्य
१ चमचा तूप
१/४ वाटी सुका मेवा पूड (ड्राय फ्रूट पावडर)
२ वाटी नारळाचा कीस
१ वाटी गूळ
१/४ वाटी पनीर/खवा /मिल्क पावडर
१/२ छोटा चमचा वेलची जायफळ पुड
१/४ वाटी पाणी
१ वाटी दूध
१ चमचा साखर
Kesar
१ वाटी बारीक रवा
१/२ चमचा तूप
Просмотров: 1 955

Видео

तांदूळ किंवा पीठ न वापरता उकड न काढता २१ कळ्यांचे सुबक सुंदर मोदक सोप्पी पद्धत गणेश चतुर्थी विशेष
Просмотров 2,1 тыс.4 часа назад
तांदूळ किंवा पीठ न वापरता उकड न काढता २१ कळ्यांचे सुबक सुंदर मोदक सोप्पी पद्धत गणेश चतुर्थी विशेष #मोदक #मोदकरेसिपी #उकडीचेमोदक #मोदकrecipe #modak #modakrecipe #modakrecipeinmarathi #modakbananekatarika #modakrecipemarathi #गणेशचतुर्थी #ganeshchaturthi #modakrecipeinhindi साहित्य १ वाटी ओले खोबरे १/२ वाटी गूळ १/२ चमचा वेलची जायफळ पूड १ वाटी बारीक रवा १/२ चमचा तूप चिमूटभर मीठ १/२ वाटी पेक्षा कमी...
साखर न वापरता आजीच्या पद्धतीने गोविंद लाडू अतिशय पौष्टिक कृष्ण जन्माष्टमी विशेष |गोपाळकाला|कृष्णजन्म
Просмотров 1,5 тыс.9 часов назад
साखर न वापरता आजीच्या पद्धतीने गोविंद लाडू अतिशय पौष्टिक कृष्ण जन्माष्टमी विशेष |गोपाळकाला|कृष्णजन्म #कृष्ण_जन्माष्टमी #गोविंदलाडू #गोपाळकाला #दहीहंडी #कृष्णजन्म #कृष्णजन्माष्टमी साहित्य १ वाटी पोहे १ वाटी सुके खोबरे २ मोठे चमचे बदाम २ मोठे चमचे काजू १ मोठा चमचा पिस्ता १ मोठा चमचा आक्रोड १/२ वाटी खारीक पावडर वेलची,जायफळ,सुंठ पावडर (1 चमचा) १ आणि १/२ चमचा तूप १ वाटी गूळ
कुकर मध्ये उकड काढून रेशन च्या तांदळाचे मऊ लुसलुशीत उकडीचे मोदक,४ प्रकारे पारी करण्याची सोप्पी पद्धत
Просмотров 7 тыс.14 часов назад
कुकर मध्ये उकड काढून रेशन च्या तांदळाचे मऊ लुसलुशीत उकडीचे मोदक,४ प्रकारे पारी करण्याची सोप्पी पद्धत #मोदक #उकडीचेमोदक #modak #modakrecipe #modakrecipeinmarathi #गणेशचतुर्थी #howtomakemodak साहित्य १ चमचा तूप १ चमचा खसखस २ वाटी ओल्या नारळाचा किस १ वाटी गूळ सुका मेवा आवडीप्रमाणे वेलची जायफळ पूड १ वाटी तांदूळ पीठ १ वाटी दूध चिमूटभर मीठ १/४ चमचा तूप
रवा,मैदा,कॉर्नफ्लोअर काहीही न वापरता जगातील सगळ्यात सोप्पी ओल्या नारळाची रस मलाई नारळीपौर्णिमा विशेष
Просмотров 1,9 тыс.День назад
जगातील सगळ्यात सोप्पी ओल्या नारळाची रस मलाई नवीन शिकणारे सुद्धा करतील इतकी सोप्पी नारळी पौर्णिमा #रसमलाई #rasmalai #coconutsweetrecipe #ओल्यानारळाचीरसमलाई #नारळी पौर्णिमा विशेष #रक्षाबंधन #रक्षाबंधन_स्पेशल #rasmalairecipemarathi #howtomakerasmalai साहित्य १ लिटर दूध १ लिंबाचा रस ५ वाटी पाणी ३/४ वाटी साखर १ वाटी ओले खोबरे १/२ वाटी साखर वेलची पूड १ वाटी दूध १ आणि १/२ वाटी पाणी किंवा गरजे नुसार कि...
साखर,खवा,दूध,मिल्क पावडर काहीच न वापरता घरातीलच एका साहित्यात अतिशय पौष्टिक नारळीवडी नारळी पौर्णिमा
Просмотров 5 тыс.День назад
साखर,खवा,दूध,मिल्क पावडर काहीच न वापरता घरातीलच एका साहित्यात अतिशय पौष्टिक नारळीवडी नारळी पौर्णिमा #नारळीपौर्णिमा #नारळीवडी #राखीपौर्णिमा #coconutsweetrecipe #coconutburfi #ओल्यानारळाचीवडी #नारळाच्यावड्या #नारळाचीवडी ओल्या नारळाचा पांढरा शुभ्र किस ruclips.net/video/ihCSzM0TFVM/видео.htmlsi=U1ZG0s_EgNsv7bU3 साहित्य १/२ वाटी तूप १ वाटी गव्हाचे पीठ २ वाटी ओल्या नारळाचा किस १ आणि १/२ वाटी गूळ वेलच...
ना गहू भिजवायचे ना भरडायचे आजी ची अतिशय पौष्टिक गोड रेसिपी " गव्हची" नाग पंचमी विशेष गव्हाची खीर
Просмотров 1 тыс.21 день назад
ना गहू भिजवायचे ना भरडायचे आजी ची अतिशय पौष्टिक गोड रेसिपी " गव्हची" नाग पंचमी विशेष गव्हाची खीर #पारंपरिक पदार्थ #गव्हाचीखिर #नागपंचमी #पारंपरिकरेसिपी #श्रावण_स्पेशल #नैवेद्य #गोडपदार्थ साहित्य १/२ लिटर दूध २ वाटी गव्हाचे पीठ ( किंवा लागेल तसा) चिमूटभर मीठ १ चमचा तूप ३/४ वाटी गूळ काजू मनुके पिस्ता ( किंवा ओल्या खोबऱ्याचे काप) वेलची जायफळ पूड
साखर न वापरता आजी पणजी च्या काळातील अतिशय पौष्टिक खुसखुशीत भूक लाडू कमी साहित्यात झटपट होणारे
Просмотров 76 тыс.21 день назад
साखर न वापरता अतिशय पौष्टिक खुसखुशीत भूक लाडू कमी साहित्यात झटपट होणारे #लाडू #डिंकाचेलाडू #मूगलाडू #पौष्टिकलाडू #पौष्टिकरेसिपी #श्रावण_स्पेशल #गोडपदार्थ साहित्य: ४ वाटी मूग डाळीचे पीठ १/२ वाटी बारीक रवा १/२ वाटी तूप २ वाटी गूळ वेलची जायफळ पूड १/४ वाटी डिंक मूठभर काजू ( आवडीप्रमाणे ड्राय फ्रूट) २ चमचे तूप ( डिंक तळण्या साठी)
तेल किंवा तुपाच मोहन न घालता आषाढ विशेष बिना साखरेची मूग डाळ पुरी,खुसखुशीत,तेलकट ,वातड न होणारी पुरी
Просмотров 1,2 тыс.Месяц назад
आषाढ विशेष मूग डाळ आणि गुळाची पुरी, तेल किंवा तुपाच मोहन न घालता खुसखुशीत,तेलकट ,वातड न होणारी पुरी #गुळाचीपुरी #गोडपुरी #आषाढविशेष #puri #गव्हाचीपुरी #खुसखुशीतपुरी साहित्य १ वाटी गूळ १ वाटी मूग डाळ २ आणि १/२ वाटी गव्हाचे पीठ १/४ वाटी रवा चिमूटभर मीठ वेलची पूड जायफळ पूड तेल तळण्यासाठी
कुकर मध्ये उकड काढून उपवासाचे उकडीचे पांढरे शुभ्र मऊ लुसलुशीत अतिशय रुचकर मोदक संकष्टी चतुर्थी विशेष
Просмотров 6 тыс.Месяц назад
कुकर मध्ये उकड काढून उपवासाचे उकडीचे पांढरे शुभ्र मऊ लुसलुशीत अतिशय रुचकर मोदक संकष्टी चतुर्थी विशेष #उकडीचेमोदक #उपवासाचेपदार्थ #उपवासरेसिपी #उपवासस्पेशल #उपवासाचेमोदक #संकष्टीचतुर्थी #गणेशचतुर्थी पांढरा शुभ्र नारळाचा कीस ruclips.net/video/ihCSzM0TFVM/видео.htmlsi=9soZ8du-PLCpsxWS साहित्य ३/४ वाटी वरी तांदूळ (किंवा १ वाटी) १/४ वाटी साबुदाणे १ वाटी पाणी चिमूटभर मीठ १ छोटा चमचा तूप २ वाटी ओल्या ...
"वरी तांदुळाचे गुलाबजाम" उपवासाचे या आधी केले नसतील असे अतिशय सोप्या पद्धतीने रसरशीत गुलाबजाम
Просмотров 60 тыс.Месяц назад
"वरी तांदुळाचे गुलाबजाम" उपवासाचे या आधी केले नसतील असे अतिशय सोप्या पद्धतीने रसरशीत गुलाबजाम
सगळ्यात सोप्पी एकाच मिश्रणा पासून उपवासाची खमंग चटपटीत खुसखुशीत कचोरी,मेदूवडा व चटणी आषाढी एकादशी
Просмотров 7 тыс.Месяц назад
सगळ्यात सोप्पी एकाच मिश्रणा पासून उपवासाची खमंग चटपटीत खुसखुशीत कचोरी,मेदूवडा व चटणी आषाढी एकादशी
कोणतेही पीठ न वापरता न लाटता न थापता पीठ मळून न घेता खमंग कुरकुरीत चटपटीत उपवासाचा पनीर पराठा आषाढी
Просмотров 1,5 тыс.Месяц назад
कोणतेही पीठ न वापरता न लाटता न थापता पीठ मळून न घेता खमंग कुरकुरीत चटपटीत उपवासाचा पनीर पराठा आषाढी
फक्त ५ मिनिटात कोणतेही पीठ न वापरता उपवासाचे खमंग कुरकुरीत बटाट्याचे थालीपीठ आषाढी एकादशी विशेष
Просмотров 40 тыс.Месяц назад
फक्त ५ मिनिटात कोणतेही पीठ न वापरता उपवासाचे खमंग कुरकुरीत बटाट्याचे थालीपीठ आषाढी एकादशी विशेष
उपवासाचा आलू पराठा आषाढी एकादशी निमित्त अतिशय रुचकर मऊ लुसलुशीत टम्म फुगलेला काठा पर्यंत सारण भरलेला
Просмотров 48 тыс.Месяц назад
उपवासाचा आलू पराठा आषाढी एकादशी निमित्त अतिशय रुचकर मऊ लुसलुशीत टम्म फुगलेला काठा पर्यंत सारण भरलेला
जगातील सगळ्यात सोप्पी पारंपरिक "मालपोळी" सोडा किंवा इनो न वापरता जाळीदार मऊ लुसलुशीत खास टिप्स सहीत
Просмотров 3,2 тыс.2 месяца назад
जगातील सगळ्यात सोप्पी पारंपरिक "मालपोळी" सोडा किंवा इनो न वापरता जाळीदार मऊ लुसलुशीत खास टिप्स सहीत
कांदा न वापरता खमंग कुरकुरीत लच्छेदार खेकडा भजी अजिबात तेलकट न होणारी खास टिप्स सहीत
Просмотров 5492 месяца назад
कांदा न वापरता खमंग कुरकुरीत लच्छेदार खेकडा भजी अजिबात तेलकट न होणारी खास टिप्स सहीत
"घारकुटाचे वडे" भाजणीचे टेन्शन न घेता एक विस्मरणात गेलेली पारंपरिक रेसिपी,तेलकट किंवा वातड न होता.
Просмотров 3,8 тыс.2 месяца назад
"घारकुटाचे वडे" भाजणीचे टेन्शन न घेता एक विस्मरणात गेलेली पारंपरिक रेसिपी,तेलकट किंवा वातड न होता.
"गवसणी" आजी पणजी च्या काळातील विस्मरणात गेलेला एक पारंपरिक पदार्थ मऊ लुसलुशीत अतिशय रुचकर.
Просмотров 2,8 тыс.2 месяца назад
"गवसणी" आजी पणजी च्या काळातील विस्मरणात गेलेला एक पारंपरिक पदार्थ मऊ लुसलुशीत अतिशय रुचकर.
पावसाळा विशेष खमंग कुरकुरीत अतिशय रुचकर वडे तेलकट होऊ नये घास बसू नये म्हणून खास टिप्स डाळ वडे
Просмотров 5012 месяца назад
पावसाळा विशेष खमंग कुरकुरीत अतिशय रुचकर वडे तेलकट होऊ नये घास बसू नये म्हणून खास टिप्स डाळ वडे
वडे थापण्याच्या ७ सोप्या पद्धती,अस्सल मालवणी पद्धतीने भाजणी करून झटपट खमंग वडे करण्याची सोप्पी पद्धत
Просмотров 2,4 тыс.2 месяца назад
वडे थापण्याच्या ७ सोप्या पद्धती,अस्सल मालवणी पद्धतीने भाजणी करून झटपट खमंग वडे करण्याची सोप्पी पद्धत
अस्सल मालवणी पद्धतीची कोंबडी वडे भाजणी, १० मिनिटात वडे तय्यार malvani vade कोंबडी वडे kombadi vade
Просмотров 2,2 тыс.3 месяца назад
अस्सल मालवणी पद्धतीची कोंबडी वडे भाजणी, १० मिनिटात वडे तय्यार malvani vade कोंबडी वडे kombadi vade
भाजणीचे टेन्शन न घेता,न थापता झटपट मालवणी वडे ,वडे करण्याची सगळ्यात सोप्पी पद्धत malvani vade
Просмотров 31 тыс.3 месяца назад
भाजणीचे टेन्शन न घेता,न थापता झटपट मालवणी वडे ,वडे करण्याची सगळ्यात सोप्पी पद्धत malvani vade
थंड पाण्यात पीठ मळून,उकड न काढता,न तुटता तांदळाच्या पिठाची मऊ लुसलुशीत भाकरी|Tandlachi bhakri
Просмотров 9 тыс.3 месяца назад
थंड पाण्यात पीठ मळून,उकड न काढता,न तुटता तांदळाच्या पिठाची मऊ लुसलुशीत भाकरी|Tandlachi bhakri
जगातील सगळ्यात सोप्पी तांदळाच्या पिठाची पुरी न लाटता न कापता अजिबात तेलकट न होणारी पुरी rice puri
Просмотров 13 тыс.3 месяца назад
जगातील सगळ्यात सोप्पी तांदळाच्या पिठाची पुरी न लाटता न कापता अजिबात तेलकट न होणारी पुरी rice puri
जगातील सगळ्यात सोप्पी उकड न काढता पाण्यावरची तांदळाची भाकरी ना थापायाची ना उचलायची tandalchi bhakri
Просмотров 345 тыс.3 месяца назад
जगातील सगळ्यात सोप्पी उकड न काढता पाण्यावरची तांदळाची भाकरी ना थापायाची ना उचलायची tandalchi bhakri
सगळ्यात सोप्पा दाणेदार तोंडात टाकताच विरघळणारा आंब्याचा हलवा /आंब्याचा शिरा अचूक प्रमाणानुसार
Просмотров 3913 месяца назад
सगळ्यात सोप्पा दाणेदार तोंडात टाकताच विरघळणारा आंब्याचा हलवा /आंब्याचा शिरा अचूक प्रमाणानुसार
साबुदाणा वडा तेलात फुटत असेल तर करा झटपट होणारी तेलात न फुटणारी तेलकट न होणारी उपवास रेसिपी
Просмотров 4653 месяца назад
साबुदाणा वडा तेलात फुटत असेल तर करा झटपट होणारी तेलात न फुटणारी तेलकट न होणारी उपवास रेसिपी
उन्हाळा विशेष मुलां साठी घरच्या घरी कुरकुरीत स्नॅक्स रेसिपी beetroot chips snacks
Просмотров 5224 месяца назад
उन्हाळा विशेष मुलां साठी घरच्या घरी कुरकुरीत स्नॅक्स रेसिपी beetroot chips snacks
उन्हाळा विशेष जेवणाची लज्जत वाढवणारी चटपटीत कैरीची अतिशय रुचकर कढी,आंबट होऊ नये म्हणून खास टिप्स
Просмотров 4054 месяца назад
उन्हाळा विशेष जेवणाची लज्जत वाढवणारी चटपटीत कैरीची अतिशय रुचकर कढी,आंबट होऊ नये म्हणून खास टिप्स

Комментарии

  • @user-gs9tp4tw4z
    @user-gs9tp4tw4z 11 минут назад

    ताई तुम्ही खुपच सुंदर पध्दतीचे मोदक दाखवलेत !धन्यवाद ❤❤

  • @pushpagaikwad84
    @pushpagaikwad84 44 минуты назад

    पण नैवेद्य दाखवतात त्यासाठी तांदळाच्या उकडिचेच लागतात ना?

    • @VaishalisMejwani
      @VaishalisMejwani 38 минут назад

      असे काही नाही ओ सगळ्यांनाच तांदळाचे मोदक येत नाहीत किंवा काही ठिकाणी गव्हाचे पण करतात .तर काही जण खव्याचे पण करतात नैवेद्या साठी....फक्त मोदक असला पाहिजे नैवेद्यात.

  • @surekhasrecipes206
    @surekhasrecipes206 9 часов назад

    Khup chan

  • @sarojkanade7056
    @sarojkanade7056 13 часов назад

    खूप छान 👌🏻

  • @neetamandlik8981
    @neetamandlik8981 14 часов назад

    Mastch mam

  • @meenadabholkar7443
    @meenadabholkar7443 16 часов назад

    खूपच सुंदर मोदक. धन्यवाद🙏

  • @vrundajadhav6345
    @vrundajadhav6345 16 часов назад

    खूप छान

  • @ushanaik6434
    @ushanaik6434 16 часов назад

    Pani.kiti.ghetle.ahe

    • @VaishalisMejwani
      @VaishalisMejwani 13 часов назад

      १ वाटी पीठ असेल तर ३/४ वाटी पाणी म्हणजे १ का वाटी पेक्षा थोड कमी पाणी लागते..पाण्याचं प्रमाण पिठा नुसार थोडस कमी जास्त होऊ शकते..जितकं घट्ट पीठ नेहमी उकडीची भाकरी साठी मळून घेतो तितकच घट्ट मळून घ्यावे.

  • @sandhyaharmalkar8410
    @sandhyaharmalkar8410 17 часов назад

    खुप छान

  • @prabhabaviskar4609
    @prabhabaviskar4609 17 часов назад

    Khupch chan ani healthy

  • @lalitapawar5412
    @lalitapawar5412 19 часов назад

    रवा भाजून घेतला का .कच्चा वापरला

  • @aryapatil7thcrollno137
    @aryapatil7thcrollno137 19 часов назад

    Khup chan zal modek Tai

  • @user-ut3jd2fk7y
    @user-ut3jd2fk7y 20 часов назад

    नवीन काय

  • @rupalidalvi3540
    @rupalidalvi3540 23 часа назад

    Chan tandul dhun dalache ka

    • @VaishalisMejwani
      @VaishalisMejwani 22 часа назад

      पाहिजे असतील तर धुवून वाळवून घ्या किंवा असेच सुद्धा करू शकता...पण बाप्पा च्या नैवद्या साठी शक्यतो धुवून वाळवून घेतले जातात.

    • @rupalidalvi3540
      @rupalidalvi3540 16 часов назад

      @@VaishalisMejwani ok thanks

  • @sandeepmahamuni1514
    @sandeepmahamuni1514 День назад

    ❤❤

  • @anjaliparkar219
    @anjaliparkar219 День назад

    खूपच सुंदर मोदक आहे

  • @mangalakelewadikar5677
    @mangalakelewadikar5677 День назад

    धन्यवाद वैशाली ताई

  • @mangalakelewadikar5677
    @mangalakelewadikar5677 День назад

    किती दिवस राहु शकते

    • @VaishalisMejwani
      @VaishalisMejwani День назад

      वाफवलेल्या आहेत फ्रिज मध्ये ३ ते ४ दिवस राहू शकत. बाहेर २४ तास

  • @seemakulkarni1438
    @seemakulkarni1438 День назад

    छान 👌👌👍👍

  • @yoginiprabhudesai4358
    @yoginiprabhudesai4358 День назад

    छान

  • @madhavisuryawanshi5597
    @madhavisuryawanshi5597 2 дня назад

    बारीक रव्या ची पण होते पटकन उकड तांदूळ पीठ नसेल तर

  • @madhavisuryawanshi5597
    @madhavisuryawanshi5597 2 дня назад

    Sry पण वेळखाऊ पद्धत वाटतं आहे. हल्ली बाजारात पीठ मिळतं केव्हा पण 🤭मोदक वळलेत मात्र अप्रतिम 😍कळ्या ❤❤❤❤

  • @vishals2428
    @vishals2428 2 дня назад

    खूप सुंदर माहिती सांगितली ❤❤❤

  • @pranjalijoshi4223
    @pranjalijoshi4223 2 дня назад

    Gul powder कोणती घेतली आहे?

    • @VaishalisMejwani
      @VaishalisMejwani 2 дня назад

      कोणतीही घ्यावी जी आवडेल ती

  • @ItsMehersKitchen
    @ItsMehersKitchen 2 дня назад

    Apki recipes bhot achi h... Lekin marathi samajta nahi hai... If possible Please provide hindi/english subtitles.. It will be of great help sister.

  • @ItsMehersKitchen
    @ItsMehersKitchen 2 дня назад

    Apki recipes bhot achi h... Lekin marathi samajta nahi hai... If possible Please provide hindi/english subtitles.. It will be of great help sister.

  • @manjirisurve7610
    @manjirisurve7610 2 дня назад

    रेसिपी छान आहे .या प्रमाणात किती मोदक तयार होतात?

    • @VaishalisMejwani
      @VaishalisMejwani 2 дня назад

      पारी पातळ तयार केली १५ तरी मोदक होतात मध्यम आकाराचे

  • @nalinikulkarni744
    @nalinikulkarni744 2 дня назад

    सर्व च पदार्थ छान

  • @shubhangipainaik6640
    @shubhangipainaik6640 2 дня назад

    फारच सुरेख 👌👌👌👌

  • @sanjoshi729
    @sanjoshi729 2 дня назад

    फारच सुंदर बनविले तुम्ही मोदक. सुगृहिणी आहात!

  • @nishigandhamehendale245
    @nishigandhamehendale245 2 дня назад

    मोदक छान झालेत.मी पण करून पाहिन.

  • @neharasal5277
    @neharasal5277 2 дня назад

    फारच छान

  • @preetishidhaye192
    @preetishidhaye192 2 дня назад

    Khupch chan.

  • @meghagamare6082
    @meghagamare6082 2 дня назад

    मोदक ज्यांना सराव असतो मोदक करण्याचा त्यांनाच जमतो . मला मोदकाच्या कळ्या जरापण जमत नाहीत😢 तुमचे मोदक बघून तोंडाला खरोखर पाणी सुटले🤤👌🏻👌🏻🙏🏻

  • @ujjwalakumbhar2702
    @ujjwalakumbhar2702 3 дня назад

    मी उकड कुकरमधे न उकडता एका पातेल्यात तांदुळ पेस्ट उकडून घेते,पण आता अशाप्रकारे करुन बघेन..छान आहे ही पद्धत..

  • @user-pw9ob7zu4y
    @user-pw9ob7zu4y 4 дня назад

    Hi mam nice kap kiti ml cha ahe

  • @manaliyogi2881
    @manaliyogi2881 4 дня назад

    शंकराच्या उपासाला वरी चालत नाही

  • @manaliyogi2881
    @manaliyogi2881 4 дня назад

    जिरे, आलं आणि फुलं न आलेली कोथिंबीर चालते.जिरे मिरची घातलेली भेंडीची भाजी पण उपासाला चालते.

  • @NitinKadu-b1j
    @NitinKadu-b1j 4 дня назад

    Ekdam masth

  • @suhitakokani7699
    @suhitakokani7699 4 дня назад

    अतिशय छान सुंदर मस्त

  • @lalitabangera9663
    @lalitabangera9663 4 дня назад

    खुप छान आहे रेसिपी

  • @sheelapawar6609
    @sheelapawar6609 4 дня назад

    नक्की करून पहाणार

  • @meerapardeshi4711
    @meerapardeshi4711 4 дня назад

    Very nice modhk

  • @thefractiongamer3354
    @thefractiongamer3354 5 дней назад

    Tumhi kharach sugaran aahat❤navin paddhat ani subak modak..farch chan

  • @smitarode1098
    @smitarode1098 5 дней назад

    खुपच छान!

  • @madhurabudukh9863
    @madhurabudukh9863 5 дней назад

    Khup chan 🎉🎉

  • @shobhaprabhu2381
    @shobhaprabhu2381 5 дней назад

    खोबऱ्याचा कीस टिकवण्याची पध्दत उत्तमच आहे. आमच्याकडे नारळाचं झाड असल्याने एकाचवेळी भरपूर नारळ येतात. जास्त दिवस न फोडता ठेवल्यास ते खराब होतात. आता या पध्दतीने मी त्याचा वापर करू शकेन. धन्यवाद!

  • @janhvisawant4911
    @janhvisawant4911 5 дней назад

    Khup chan

  • @user-rx4gn7wp3q
    @user-rx4gn7wp3q 5 дней назад

    मस्त

  • @ashudawalesatve4503
    @ashudawalesatve4503 5 дней назад

    खूप छान😊